आई बेशुद्ध, चिमुरड्याने पोलिसांना बोलावलं | Manoj Kumar | Two Year Old Kid Saves Mother | Muradabad

आई बेशुद्ध, चिमुरड्याने पोलिसांना बोलावलं | Manoj Kumar | Two Year Old Kid Saves Mother | Muradabad

दोन लेकरांची ही आई स्टेशनवर बेशुद्ध पडली..आसपास फार वर्दळ नव्हती. त्यामुळे कुणीच मदतीला आलं नाही. हे पाहून या मातेच्या २ वर्षांच्या चिमुरड्यानंच थेट फुट ओव्हर ब्रिजवर धाव घेतली. तिथे उभं राहून हा चिमुरडा खुणांद्वारेच काहीतरी सांगत होता.. फुटओव्हर ब्रिजवर गस्तीला असणाऱ्या दोन पोलिसांचं याच्याकडे लक्ष गेलं…. त्याच्या खाणाखुणांद्वारेच पोलिस या बेशुद्ध महिलेपर्यंत पोहचले.. पोलिसांनी तात्काळ महिलेच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं, एँब्युलन्स बोलावली.. आता महिलेवर उपचार सुरु आहेत, महिलेची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. मनाला हेलावून टाकणारी ही घटना उत्तर प्रदेशातल्या मुरादाबाद या रेल्वे स्टेशनवरची आहे.. काय घडलं नेमकं स्टेशनवर ऐका..br br #Lokmat #Muradabad #IndiaNews #ManojKumarbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:58