शरद पवार हेच माझे राजकीय गुरू | Chitra Wagh On Sharad Pawar | Sharad Pawar Birthday | Interview

शरद पवार हेच माझे राजकीय गुरू | Chitra Wagh On Sharad Pawar | Sharad Pawar Birthday | Interview

ऱाष्ट्रवादी पक्षातील माजी सदस्य आणि सध्या भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते चित्रा वाघ यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राजकारणामध्ये माझे गुरू हे शरद पवारच आहेत आणि राहतील अशी प्रतिक्रिया त्यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. शरद पवारांबद्दल चित्रा वाघ अजून काय काय बोलल्या आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmat #Chitrawagh #Sharadpawar #Spokepersonbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 6

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:50