आधार कार्डवर १% व्याजाने कर्ज मिळतंय? Loan At 1% Interest On Aadhar Card? India News

आधार कार्डवर १% व्याजाने कर्ज मिळतंय? Loan At 1% Interest On Aadhar Card? India News

कर्ज म्हटलं की, अनेक जण त्याचा व्याज दर विचारतात. आणि तो व्याज दर कमी असला कि गरवंत लोक लगेच कर्ज घेण्यासाठी तयारी सुरु करतात. कारण पैशांची गरज असली की, कर्ज हा एकमेव पर्याय सर्वसामान्य लोकांसाठी असतो. अशात जर तुम्हाला कोणी सांगितले की, सरकार फक्त 1 टक्के व्याजाने कर्ज वाटत आहे, तर तुम्ही काय कराल? तुम्ही ते कर्ज घेण्याचा जरूर प्रयत्न कराल. अनेकजण गरज नसली तरीदेखील एक टक्क्याच्या व्याजाने हे कर्ज मिळतेय ना मग चला घेऊया म्हणतील आणि घेतीलहीbr ( Ashwin VO )br br #Lokmat #AadharCard #IndiaNewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:26

Your Page Title