या चिमुकल्याची News Reporting पाहिलीत? Manipur Kid Reporting Video | N Biren Singh | India

या चिमुकल्याची News Reporting पाहिलीत? Manipur Kid Reporting Video | N Biren Singh | India

एक ७-८ वर्षांचा चिमुकला.. पण एखाद्या तरबेज पत्रकाराप्रमाणे न्यूज रिपोर्टिंग करतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. कोण आहे हा चिमुकला आणि तो इतक्या लहान वयात बातमीदारी का करतोय हे आपल्याला जाणून घ्यायचंय पण त्याआधी या चिमुरड्याचं न्यूज रिपोर्टींग पाहा..br Aniketvo br #lokmat #Manipur #KidReporting #NBirenSingh #Indianews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:52

Your Page Title