मारियाने पदक जिंकले पण विकले का? Tokyo Olympic Medalist Maria Auctions Her Silver Medal

मारियाने पदक जिंकले पण विकले का? Tokyo Olympic Medalist Maria Auctions Her Silver Medal

आता मारियाने एका बाळाच्या उपचारासाठी आपलं पदक विकलं. ८ महिन्यंच्या मिलोश्चक मलीसा याच्यावरील उपचारासाठी पदक लिलाव करण्याचा निर्णय घेतला. या मुलाला एक गंभीर आजार आणि त्याच्यावर अमेरिकेच्या स्टँनफर्ड युनिव्हर्सिटीत उपचार होऊ शकतो. पण, त्यासाठी त्याला भरपूर खर्च येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाला उपचारासाठी २ कोटी ८६ लाख रुपयांची गरज आहे. त्याच्यासाठी निधी गोळा करण्याची मोहीम सुरू आहे. मारियानं याबाबत तिच्या फेसबूक पोस्टमध्ये इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केलं. br br #Lokmat #MariaAndrejczyk #TokyoOlympics br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:23

Your Page Title