नागपूर मेट्रोच्या कामांमुळे तुंबते ? Nagpur Metro Project | Rain In Nagpur | Maharashtra News

नागपूर मेट्रोच्या कामांमुळे तुंबते ? Nagpur Metro Project | Rain In Nagpur | Maharashtra News

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हे आता मेट्रो शहर बनतंय.. आणि आता याच मेट्रो शहराचे रस्ते बघा.. गुरुवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आणि सोबतच महापालिकेच्या मॉन्सूनपूर्व तयारीची पोलखोल झाली.. शहरात अबेक नाले आहेत... पावसाळापूर्वी या नाल्यातील कचरा व गाळ न काढल्याने जोराच्या पहिल्याच पावसात शहरात जागोजागी पाणी तुंबल्याचे चित्र होते... सखल भागातील वस्त्यांत पाणी साचले तर अनेक चौकात पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले.. वाहनचालकांना पाण्यातून जाताना कसरत करावी लागली..br br #lokmat #NagpurMetro #Nagpur #MaharashtraNewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 124

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:04