Majhi Tujhi Reshimgath Pari -Myra Vaikul | आणि परीसाठी सेटवर बनली खास झुक झुक गाडी

Majhi Tujhi Reshimgath Pari -Myra Vaikul | आणि परीसाठी सेटवर बनली खास झुक झुक गाडी

ही आहे माझी तुझी रेशीमगाठ मधील परिची झुकझुक गाडी. परि म्हणजेच मायराची सेटवर खूप मस्ती चालते. नुकताच तिचा सेटवरच हा क्युट व्हीडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती मामाच्या गावाला जाऊया या गाण्यावर ठेका धरताना दिसतेय. यावेळी तिनं सेटवरच्या कॅमेरा डॉलीलाच चक्क झुकझुक गाडी बनवली. व्हीडिओत मायराचे बाबा देखील दिसत आहे. मायरा लहान असल्याने सेटवर ती तिच्या आई-बाबांसोबतच येते.chitrali vobr #Pari #Majhitujireshimhath #Myravaikul #Lokmatfilmybr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-09-20

Duration: 03:21