LIVE : निस्वार्थी सेवेची तयारी | Swami Shantigiri Maharaj

LIVE : निस्वार्थी सेवेची तयारी | Swami Shantigiri Maharaj

अपेक्षा ठेवली, की उपेक्षा पदरात येते. म्हणून अपेक्षाच ठेवू नका, असे संत आपल्याला सांगतात. मात्र, बिनामोबदला काम करण्याची आम्हाला सवयच राहिलेली नाही. एवढेच काय, तर एखादा नामजप, मंत्रजप करायला सांगितला, तर त्याचे फायदे काय, हे आपण आधी पाहतो. ते पाहून तरी नामस्मरण घडावे, म्हणून स्तोत्रांच्या शेवटी फलश्रुती दिलेली असते. थोडक्यात, निस्वार्थ सेवेचा आपला पिंड नाही. मात्र, तो निश्चितच घडवता येतो. त्यासाठी हवी मनाची तयारी आणि योग्य मार्गदर्शन. थेट प्रक्षेपण br br br #Lokmatbhakti #SwamiShantigiriMaharaj #ShantigiriMaharaj #Lokmatbr #lokmatbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 15:45