भानामतीचं भूत किती बळी घेणार | Black Magic Being Practiced In Chanadrapur | Maharashtra News

भानामतीचं भूत किती बळी घेणार | Black Magic Being Practiced In Chanadrapur | Maharashtra News

आता ही गर्दी नेमकं काय करतेय.. हे तुम्हा सांगतो... ही गर्दी या महिला आणि वयोवृद्धांना मारहाण करतेय... बांधून, लटकवून या सगळ्यांना मारहाण सुरु आहे... आणि या अमानुष मारहाणी मागचं कारण आहे... जादूटोना केल्याचा संशय आहे. चंद्रपुरातील वणी खुर्द या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. या घटनेत ७ जण जखमी झाले असून पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय. ( Guru Anchor )br br #Lokmat #Chandrapur #MaharashtraNewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 13

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:30

Your Page Title