मृत्यू.. हिंसा..लाखो 'भारतीय' संकटात | South Africa Violence |Zuma’s Arrest Triggers Riots, Violence

मृत्यू.. हिंसा..लाखो 'भारतीय' संकटात | South Africa Violence |Zuma’s Arrest Triggers Riots, Violence

उत्तरप्रदेशातील तीन भावांमुळे तब्बल १३ लाख भारतीय अडचणीत आले आहेत.. अनेक भारतीयांना जीव गमवावा लागलाय तर अनेकजण जखमी झालेत. भारतीयांची दुकानं, घर जाळली जातायत... सध्या दक्षिण अफ्रिकेतील काही भागात मोठा हिंसाचार सुरु आहे. आणि या हिंसाचारात तिथे राहणाऱ्या भारतीयांना लक्ष्य केलं जातंय. सध्या काही भागात राहणाऱ्या भारतीयांना लक्ष्य केलं जातं असलं तरी हिंसाचार वाढत असल्याने इतर प्रांतात राहणारे भारतीय संकटात सापडले आहेत. हळू हळू हा हिंसाचार वाढतोय आणि भारतीयाची चिंताही.. पण हे सर्व का सुरु आहे.. तर दक्षिण अफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब जुमा यांना अटक करण्यात आलंय. जेकब जुमा यांना न्यायालयाने अवमान केल्याच्य़ा आरोपांखाली १५ महिन्यांची शिक्षा सुनावली व यानंतर जुमा यांनी आत्मसमर्पण केलं.. त्यानंतर अनेक ठिकाणी हिंसाचार सुरु झाला. जुमा यांच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्याप्रकरणी चौकशीला न्यायालयात हजर राहण्यास जुमा यांनी नकार दिला. यामुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर जुमा यांच्या समर्थकांनी हा हिंसाचार सुरु केलाय.. जुमा हे २००९ ते २०१८ दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. आता तुम्ही म्हणाल की, याचा आणि भारतीयांना लक्ष्य करण्याचा काय संबंध..br br #SouthAfricaUnrest. #JacobZumaArrested. #SouthAfricaViolence. #IndiansInSouthAfrica #Lokmat br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 71

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:32

Your Page Title