बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर कोल्हापूरमध्ये? Gautam Pashankar In Kolhapur? Maharashtra News

बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर कोल्हापूरमध्ये? Gautam Pashankar In Kolhapur? Maharashtra News

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर २१ ऑक्टोबर पासून बेपत्ता आहेत..याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दिली असून पोलिसांकडून शोध सुरू आहे..व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख पाषाणकर यांनी बेपत्ता होण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे.आत्महत्या करत असल्याचे ठरवून गौतम पाषाणकर बेपत्ता आता त्याला जवळपास वीस दिवस उलटून गेले आहेत.त. या प्रकरणात पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे.ते कोल्हापुरात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्यांचा तपास सुरू केला असून त्यातून ही माहिती मिळाली. परंतु सध्याच्या परिस्थितीत ते कोल्हापुरातच आहे किंवा आणखी इतर कुठे गेलेत याचा शोध मात्र लागला नाही. गौतम पाषाणकर यांचं २१ ऑक्टोबरच्या आधीचं व्हाट्सअपवरील चॅटिंग पोलिसांच्या हाती लागले आहे,त्याआधारे ही पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांची सहा वेगवेगळी पथके त्यांचा शोध घेत आहेत..br br #Lokmat #GautamPashankar #Kolhapur #Maharashtranewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:30

Your Page Title