नीरजचा भाला पाकिस्तानी खेळाडूने चोरला? Tokyo Olympic Gold Medalist Neeraj Chopra | India News

नीरजचा भाला पाकिस्तानी खेळाडूने चोरला? Tokyo Olympic Gold Medalist Neeraj Chopra | India News

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ”मी फायनल सुरू होण्यापूर्वी माझा भाला शोधत होतो. मला तो मिळत नव्हता. अचानक मला पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीम माझा भाला घेऊन चालताना दिसला. मी त्याला म्हणालो, ”भाऊ हा माझा भाला आहे, मला दे. मला आता तो फेकायचा आहे. मग त्याने तो मला परत दिला. तेव्हाच तुमच्या लक्षात आले असेल की मी माझा पहिला थ्रो घाईत केला.” ( Ashwin VO )br br #Lokmat #NeerajChopra #Tokyoolympic #IndiaNewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:18

Your Page Title