ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीवर नवनीत राणा बरसल्या | Navneet Rana On Thackeray Family | Mumbai Monsoon

ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीवर नवनीत राणा बरसल्या | Navneet Rana On Thackeray Family | Mumbai Monsoon

अरबो रुपये खर्च करूनही दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास का ? असा प्रश्न अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी उपस्थित केलाय. मुंबईची बदनामी होतेय, ठाकरेंची तिसरी पिढी अपयशी आहे. केंद्र सरकारने संसदीय समिती स्थापन करून मुंबई महानगर पालिकेच्या या अवाजवी खर्चाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे म्हणजे यातील उधळपट्टी व नेमके लाभार्थी कोण?हे बाहेर येईल, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.. पहा काय म्हणाल्या नवनीत राणा -br br #Lokmat #Amravati #NavneetRana #UddhavThackeray #Monsoon #MaharashtraNews #Mumbai #BMCbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:59

Your Page Title