पाळीव प्राण्यांच्या व्यवसायाची नोंद किती?कोर्टाचा सरकारला सवाल | Pet Animals Business Resignation

पाळीव प्राण्यांच्या व्यवसायाची नोंद किती?कोर्टाचा सरकारला सवाल | Pet Animals Business Resignation

पाळीव प्राणी अनेक जण आपल्या घरी पाळत असतात. माणसांप्रमाणेच अनेकांचा प्राण्यांवरही मोठा जीव असल्याचं पाहायला मिळतं. त्यात या पाळीव प्राण्यांची अवैद्य विक्री काही दुकानांमध्ये होते, तसेच या पाळीव प्राण्यांवर अत्याचार देखील होतायत.. अवैद्य प्राण्यांच्या दुकानं राज्यात सर्रास सुरू दिसतात . त्यामुळे पाळीव प्राण्यांचे होणारे हाल आणि अवैद्य विक्री यावर प्रशासनाचे लक्ष आहे का असा सवाल उपस्थित होतोय... याच विषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.br Alpesh Anchor br #lokmat #PetAnimalsSelling #BusinessResignation #Maharashtranews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:12