महाराष्ट्र हादरला... मृत्यूचा कहर! Chiplun Flood | Kolhapur Flood | Heavy Rains In Maharashtra

महाराष्ट्र हादरला... मृत्यूचा कहर! Chiplun Flood | Kolhapur Flood | Heavy Rains In Maharashtra

कोकणात निसर्गाचा कहर सुरु आहे.. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसामुळे हाहाःकार उडालाय. आज म्हणजेच शुक्रवारी तीन ठिकाणी मिळून एकूण ५५ जणांचा जीव गेलाय आणि हा आकडा वाढत जाण्याची दाट शक्यता आहे. सर्वात वाईट बातमी येतेय ती चिपळूणमधून.. तिथे कोव्हीड रूग्णालयातले ८ रूग्ण दगावले. चारही बाजूंनी पुराचा वेढा असलेल्या चिपळूणमधील एका रुग्णालयात ऑक्सीजनवर असलेल्या ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. br br #Lokmat #Kolhapur #Satara #Flood #MaharashtraNewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 521

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:11

Your Page Title