राज्यपालही आता पहाटे काही करत नसतील Ncp Jayant Patil on Bhagat singh Koshyari

राज्यपालही आता पहाटे काही करत नसतील Ncp Jayant Patil on Bhagat singh Koshyari

महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर काही आश्चर्यकारक घटना राज्यात बघायला मिळाल्या. त्यातली सगळ्यात धक्कादायक घटना म्हणजे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा भल्या पहाटे झालेला शपथविधी.या शपथविधीला आज एक वर्ष पूर्ण झालंय. याबाबत जेव्हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनीराजकारणात अशा गोष्टी चालतात. त्या कटू आठवणी आता नको म्हणत विषय टाळण्याचा प्रयत्न केला मात्र राज्यपाल सुद्धा आता पहाटे काही करत नसतील असा टोला लागवायलाही ते विसरले नाहीत.br br #lokmat #Jayantpatil #Bhagatsinghkoshyari #Maharashtragovernmentformationbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 6

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:43