युपीत गुंतवणूकीसाठी योगी आदित्यनाथ मुंबईत | Sachin Sawant On Yogi Adityanath Visit In Mumbai

युपीत गुंतवणूकीसाठी योगी आदित्यनाथ मुंबईत | Sachin Sawant On Yogi Adityanath Visit In Mumbai

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन डिसेंबरला मुंबईमध्ये येणार आहे. मुंबईमध्ये आल्यावर ते उद्योजक, बँकर्स व बॉलीवूडमधील अनेक मोठमोठ्या कलाकारांना मिळणार आहे. टाटा सन्सचे एन चंद्रशेखर, हिरानंदानी ग्रुपचे निरंजन हिरानंदानी, भारत फोर्बचे बाबा कल्याणी यांच्यासह ते एल अँड-टी, अदानी, टाटा, अशोक लेलॅंड अशा मोठ्या कंपन्यांच्या उद्योगपतींना भेटणार आहेत. योगी आदित्यनाथांच्या मुंबई दौ-यामुळे कँाग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सचिन सावंत योगी आदित्यनाथांच्या या दौ-यावर काय म्हणाले आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #Sachinsawant #Congress #Yogiadityanath #Uttarpradesh #Maharashtrabr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 361

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:12

Your Page Title