'राम-सीता-रावण', कोणाच्या देशात पेट्रोल किती महाग? BJP MP Subramanian Swamy On Petrol & Diesel Price

'राम-सीता-रावण', कोणाच्या देशात पेट्रोल किती महाग? BJP MP Subramanian Swamy On Petrol & Diesel Price

भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा देशामध्ये पेट्रोल व डिझेल यांचे दर वाढत चालले असल्यामुळे त्यांच्याच सरकारवर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांच्याच मंत्रिमंडळात असलेले सुब्रमण्यम स्वामी यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरावर टीका करताना 'राम-सीता-रावण', यांपैकी कोणत्या देशात पेट्रोल किती महाग आहे? अशी उपमा का दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #Budget2021 #Subramanianswamy #NarendraModi #Petrol #Diesel #Umabhartibr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 470

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:24