शेतकरी नेत्यांसह 'राकेश टिकैत' थोडक्यात बचावले | Rakesh Tikait | Stage Collapsed In Haryana's Jind

शेतकरी नेत्यांसह 'राकेश टिकैत' थोडक्यात बचावले | Rakesh Tikait | Stage Collapsed In Haryana's Jind

किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ हरयाणातील जींद येथे महापंचायत आयोजित करण्यात आली होती. या महापंचायतीला भारतीय किसान युनियनचे प्रमुख राकेश टिकैत यांनी उपस्थिती दर्शवली होती. पण यावेळी अचानक स्टेज कोसळल्याने राकेश टिकैत यांच्याबरोबर उपस्थित असलेली अनेक नागरिक हे खाली कोसळले आणि ते एका थोडक्यात बचावले. पण हा स्टेज नेमका कसा कोसळला आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmat #Rakeshtikait #Farmersprotest #India #Bhartiyakisanunionbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 848

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:05