सहाच्या सहा जागा येतील | Chandrakant Patil Viral Video | Pune Graduate Election | Maharashtra News

सहाच्या सहा जागा येतील | Chandrakant Patil Viral Video | Pune Graduate Election | Maharashtra News

राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची बनवलेली आणि मतदानाचा टक्का वाढल्यामुळे चर्चेत आलेल्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीने अखेर बाजी मारली. महाविकास आघाडीने विजय मिळविल्यामुळे चंद्रकांत पाटिल आणि भारतीय जनता पक्ष हे पूर्णपणे नाराज झाले आहेत. पुण्यामध्ये प्रचारादरम्यान चंद्रकांत पाटिल यांनी महाविकास आघाडीला महाभकास आघाडी असे संबोधले होते. त्यामुळे आता पदवीधर निवडणुकींचा निकाल जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत पाटिल यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.br br #Lokmat #Punenews #Chandrakantpatil #BJP #Election #Maharashtranewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:03

Your Page Title