मुंबई-रायगडला जोडणारा ट्रान्स हार्बर लिंक | Mumbai Trans Harbour Link MTHL | India's Longest Bridge

मुंबई-रायगडला जोडणारा ट्रान्स हार्बर लिंक | Mumbai Trans Harbour Link MTHL | India's Longest Bridge

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेले मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम ३५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ट्रान्स हार्बर लिंकचा मार्ग हा मुंबई, नवी मुंबई, रायगड व पुणे असा असेल. महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी शुक्रवारी या प्रकल्पाचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद सांगताना असे म्हटले आहे.br br #Lokmat #Mumbai #Raigad #TransharbourLink #MMRDA #Maharashtranewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 24

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:55

Your Page Title