Fit दिसणाऱ्या तरुणांना का येतोय Heart Attack? Siddharth Shukla Passaway | Heart Attack Symptoms

Fit दिसणाऱ्या तरुणांना का येतोय Heart Attack? Siddharth Shukla Passaway | Heart Attack Symptoms

तंदुरुस्त शरीर, भुरळ घालणारी लाईफस्टाईल असतानाही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला हार्ट ऍटॅक आला. वयाच्या ४० व्या वर्षी सिद्धार्थ Heart Attackनं वारला. पण तुमच्या आसपास अशी काही उदाहरणं नक्की असतील जिथे तरुणांनाHeart Attack आला असेल आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असेल. त्यामुळेच प्रश्न निर्माण होतोय की फिट आणि कमी वयाच्या तरुणांना Heart Attack का येतोय..Heart Attack येण्यापूर्वी नेमकी कोणती लक्षणं दिसतात..आणि Heart Attackपासून नेमका बचाव कसा करायचा. पुढच्या ४ मिनिटात हे सगळं उलगडून सांगणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.br Aniket Anchor br #Heartattack #Symptoms #SiddharthShukla br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:52

Your Page Title