हनुमानासोबत बॅनरवर झळकतंय हे मुस्लिम जोडपं? Muslim Man Donates Land For Hanuman Temple In Bengaluru

हनुमानासोबत बॅनरवर झळकतंय हे मुस्लिम जोडपं? Muslim Man Donates Land For Hanuman Temple In Bengaluru

बेंगळुरूतील एक मुस्लिम जोडंप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बेंगळुरूमध्ये ठिकठिकाणी रस्त्यांवर लावण्यात आलेल्या हनुमान मंदिराच्या पोस्टरवर हनुमानाच्या बाजूला या दोन मुस्लिम जोडप्यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यांचा फोटो या पोस्टरवर का लावण्यात आला आहे? आणि त्यामागची कारणे नेमकी काय आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #Bengaluru #Banglore #Hanumantemple #Indianewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:47

Your Page Title