तुम्ही मसाल्यात खाताय का गाढवाचं शेण? Hathras Spice Factory | Donkey Dung Mix In Spices | Lokmat

तुम्ही मसाल्यात खाताय का गाढवाचं शेण? Hathras Spice Factory | Donkey Dung Mix In Spices | Lokmat

उत्तर प्रदेश येथील हाथरसमधील एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. हाथरसमधील एका मसाला बनवणा-या कारखान्यामध्ये गाढवाची विष्ठा मिक्स केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हाथरस पोलिसांनी या कारखान्यावर छापा मारल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये आणलेले बाहेरील मसाले खरोखरंच चांगल्या प्रकारचे आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. काय आहे हा संपूर्ण प्रकार त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmat #Masala #Maharashtranews #Hathras #Uttarpradesh #Spicefactorybr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 15

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:30

Your Page Title