मुंबईत चालत्या रिक्षात चोरी, संशय सायकलवाल्यावर का? Theft In Auto Rickshaw | Maharashtra News

मुंबईत चालत्या रिक्षात चोरी, संशय सायकलवाल्यावर का? Theft In Auto Rickshaw | Maharashtra News

हा व्हिडीओ नीट पाहा.. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होतोये... तुम्ही जर रिक्षाने प्रवास करत असाल, तर या तरुणीसोबत जे घडलंय, तो प्रकार पाहून तुम्हीही सावध व्हा... मुंबईच्या खार परिसरातील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातंय.. मुख्य म्हणजे चोरीची ही घटना वर्दळीच्या रस्त्यावर घडलेय.... रस्त्यावर वाहनांची बऱ्यापैकी गर्दी पाहायला मिळतेय.. तोच रस्त्याच्या कडे कडेने जाणाऱ्या या रिक्षाजवळ एक तरुण येतो... रिक्षात डोकावण्यापूर्वीच रिक्षातील तरुणीने कुठे काय ठेवलंय, याचा अंदाज असल्याच्या अविर्भावातच तो चालतो आहे.. आणि काही क्षणांत तो या तरुणीचा मोबाईल हिसकावून पळ काढतो... आधी तरुणी आणि रिक्षावाला त्याच्या मागे पळतात, पण तोवर उशीर झालाय, याचा अंदाज हे सीसीटीव्ह फुटेज पाहून सहज लावता येईल... ( Guru VO )br br #Lokmat #Autorikshaw #Kharsubway #MaharashtraNews #MumbaiNews #Thiefbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 4

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:47

Your Page Title