या प्रकरणात नेत्यावर आरोपही झाले आणि शिक्षाही | Pooja Chavan Suicide | Maharashtra police

या प्रकरणात नेत्यावर आरोपही झाले आणि शिक्षाही | Pooja Chavan Suicide | Maharashtra police

राजकीय नेत्यांवर आरोप होतात... आणि ते सहिसलामत सुटतात... कायदा त्यांचं काहीच वाकडं करु शकत नाही... असा एक समज आपल्याकडे आहे... पण या व्हिडीओत मी तुम्हाला अशा एका प्रकरणाबद्दल सांगणार आहे.... ज्यात राजकारण आहे... प्रेम आहे... आणि एक मर्डर मिस्ट्री आहे.... हा व्हिडीओ आताच का? आणि हे प्रकरण आपण का जाणून घेतलं पाहिजे? हे मी तुम्हाला या व्हिडीओच्या शेवटी सांगणार आहे.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.... नमस्कार मी गुरुप्रसाद, तुम्ही पाहताय लोकमत... br गोष्ट आहे, अमरमणी त्रिपाठींची... उत्तर प्रदेशचे दबंग आणि बाहुबली नेता... एक काळ होता, जेव्हा उत्तर प्रदेशात अमरमणी त्रिपाठींची चलती होती... याच अमरमणी त्रिपाठींची ही गोष्ट आहे... एखाद्या सिनेमाची स्टोरी वाटावी अगदी तशी.. यात प्रेम आहे.. सेक्स आहे... आणि धोकाही आहे..br #lokmat #PoojaChavanSuicide #Sanjayrathod #Maharashtranewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:42

Your Page Title