हालत गंभीर... आश्विन खंबीर! | R. Ashwin Test Century Against England In Chennai | Ind VS Eng 2021

हालत गंभीर... आश्विन खंबीर! | R. Ashwin Test Century Against England In Chennai | Ind VS Eng 2021

आर अश्विन नं दुसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस सुद्धा गाजवला.... चेन्नईच्या खेळपट्टीवर कलगीतूरा रंगत असताना, याच खेळपट्टीवर फलंदाजी कशी करायची, याचा धडा अश्विननं शिकवला... अश्विनच्या या कामगिरीबद्दल आणि त्याने केलेल्या रेकॉर्डसबद्दल या व्हिडीओतून जाणून घेऊ... नमस्कार मी गुरुप्रसाद तुम्ही पाहताय लोकमत....br #lokmat #Rashwin #Testmatch #Indvseng2021br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:25

Your Page Title