जाधवांच्या 17 वर्षीय मुलाचे आई विरोधात पॅनल | Aditya Harshvardhan Jadhav vs Sanjana Jadhav

जाधवांच्या 17 वर्षीय मुलाचे आई विरोधात पॅनल | Aditya Harshvardhan Jadhav vs Sanjana Jadhav

महाराष्ट्राला राजकारणातला सचिन तेंडुलकर भेटला की काय, असं म्हणण्याची वेळ आलीय... हा प्रयोग होतोय औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नडमध्ये ... अजून मतदानाचा हक्क बजावण्याचं वयही नसताना एका १७ वर्षाच्या मुलानी ग्रामपंचायत निवडणूकीत पॅनल उभं केलंय .... आणि ते ही त्याच्या आईच्या विरोधात .... हा मुलगा आहे माजी आमदार, कृषी तज्ज्ञ आणि माजी सनदी अधिकारी रायभान जाधव यांचा नातू ...... वादग्रस्त आमदार हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा आदित्य जाधव ... आणि त्यानी पॅनल उभं केलंय ते त्याची स्वतःची आई संजना जाधव दानवे हिच्या विरोधात .... संजना जाधव दानवे या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत .... आदित्यचे वडील हर्षवर्धन जाधव तुरुंगात असल्याने त्यानेच त्यांच्या वतीने निवडणुकीत पॅनल उभे करून आईला आव्हान निर्माण केले आहे.br br #lokmat #HarshvardhanJadhav #SanjanaJadhav #Maharashtra br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 29

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:25