बनावट अंदाजपत्रक सादर केले | Sudhir Mungantiwar On Mahavikas Aghadi | Maharashtra Budget Session2021

बनावट अंदाजपत्रक सादर केले | Sudhir Mungantiwar On Mahavikas Aghadi | Maharashtra Budget Session2021

भाजपचे आर्णीचे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी विधानसभेत आपल्या तारांकीत प्रश्नानी एकच खळबळ माजवली. २०१९ साली पावसाळा पूर्वीच्या कामातला भ्रष्टाचार त्यांनी उघड केला. बांधकाम अभियंता निलेश राठोड आणि काही कंत्राटदारांनी संगनमत करून जे नाले बनलेच नाहीत, त्याचे अंदाजपत्रक मांडले. त्याचबरोबर आर्णी नगरपरिषदेला डंपींग ग्राऊंड नाही आहे तरीही ते दाखवण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी ही तक्रार खरी असल्याचे त्यांच्या उत्तरात सांगितले. त्यामुळे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. br br #Lokmat #MaharashtraBudgetsession2021 #EknathShinde #Sudhirmungantiwar #Maharashtrabr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 5

Uploaded: 2021-09-13

Duration: 08:05

Your Page Title