झारखंड सरकार पाडण्याची बातमी खोटी? Chandrashekhar Bawankule Involved In Jharkhand Politics

झारखंड सरकार पाडण्याची बातमी खोटी? Chandrashekhar Bawankule Involved In Jharkhand Politics

झारखंडची राजधानी रांची मधल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये काही जण सरकार पाडण्याची तयारी करत असल्याची तक्रार काँग्रेसचेच आमदार अनुप सिंह यांनी दाखल केली आणि लगेच पोलिसांनी त्या हॉटेलवर धाड टाकली. पण धाड टाकायच्या आधीच तिथली मंडळी निघून गेली होती असं पोलिसांचं म्हणणं आहे. मग पोलिसांच्या तपासाला वेग आला आणि त्यांनी त्यात तीन जणांना अटक केली. गम्मत म्हणजे त्यातला एक जण आहे निवारण महतो - जो बोकारो शहराजवळच्या दुंदी बाजार मध्ये हातगाडीवर फळं आणि भाज्या विकतो. दुसरा आहे अमित सिंग जो बोकारो स्टील सिटीमध्ये रोजांदारीवर मजूरी करतो आणि तिसरा आहे अभिषेक दुबे - ज्याच्या वडिलांचं रेशनचं एक दुकान आहे. br ( Guru Anchor Story )br br #Lokmat #ChandrshekharBawankule #Zharkhand #IndiaNewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 712

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:51

Your Page Title