पूजा चव्हाण प्रकरणातील शांता राठोड कोण आहेत? Who Is Shanta Rathod? Pooja Chavan Case | Sanjay Rathod

By : Lokmat

Published On: 2021-09-13

5 Views

04:08

महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पूजा चव्हाण प्रकरणावरून राजकारण हे चांगलेच तापले होते. पूजा चव्हाण प्रकरणावरून महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला होता. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शांता राठोड एक पात्र आहे. त्या पूजा चव्हाणची चुलत आजी असल्याचा दावा केला जातो. पण पूजाच्या वडिलांनीच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Poojachavan #Shantarathod #Chitrawagh #Maharashtra #SanjayRathod
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Trending Videos - 11 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 11, 2024