राज्यातील दहावी व बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर | Varsha Gaikwad | SSC & HSC Exam Dates Decleared

राज्यातील दहावी व बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर | Varsha Gaikwad | SSC & HSC Exam Dates Decleared

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदाच्या वर्षी दहावी व बारावी इयत्तेच्या परीक्षा कधीपासून सुरू होणार आहेत यावर वर्षा गायकवाड काय म्हणाले आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #Varshagaikwad #Maharashtragovernment #SSC #HSC #Maharashtraboardexamsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 22

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:04