सचिन वाझेंच्या अटकेनंतर सुरू झाले आरोप-प्रत्यारोप | Sachin Vaze Arrest | Mukesh Ambani | Maharashtra

सचिन वाझेंच्या अटकेनंतर सुरू झाले आरोप-प्रत्यारोप | Sachin Vaze Arrest | Mukesh Ambani | Maharashtra

सचिन वाझे प्रकरण शिवसेना आणि एकूणच आघाडी सरकारला चांगलंच महागात पडणार असं दिसतंय... वाझेंचं निलंबन मागच्याच सोमवारी होणार होतं आणि त्याची घोषणा अनिल देशमुख सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर करणारच होते... पण एका राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने त्याला विरोध केल्याची बातमी द टाईम्स ऑफ इंडियानी दिली... फडणवीसांची मागणी जर मान्य केली तर तो एक प्रकारचा पायंडा पडेल आणि फडणवीस दररोज नव-नवीन अधिकाऱ्यांविरूध्द कारवाई करण्याची मागणी करतील.... त्यामुळेच वाझेंचं निलंबन आणि कठोर कारवाई टळली होती... पण शेवटी शनिवारी १३ तासांच्या चौकशीनंतर एनआयएने वाझेंना अटक केली..पाहुयात या सविस्तर बातमी मधून - br br #lokmat #SachinVaze #antiliabombscare # MukeshAmbanibr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:35

Your Page Title