शेतकऱ्यांविरोधात स्थानिक दिल्लीकर आक्रमक, वातावरण पेटलं | Farmers Protest In Delhi | India News

शेतकऱ्यांविरोधात स्थानिक दिल्लीकर आक्रमक, वातावरण पेटलं | Farmers Protest In Delhi | India News

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष पहायला मिळाला.. त्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटले.. पोलिसांनी काही नेत्यांना नोटीसही पाठवली तक काही नेत्यांनी माघारही घेतली. मात्र दिल्लीतील परिस्थिती अजूनही बिघडतच चालली आहे.. सिंघू बॉर्डरवर आंदोलन करणारे शेतकरी आणि स्थानिक दिल्लीकर आता आमने-सामने आलेले पहायला मिळाले.. हा परिसर मोकळा करा अशी मागणी काही स्थानिक लोकांनी केलीय.. घोषणाबाजी करत परिसर मोकळा करण्यासाठी लोक आंदोलनही करत होते. त्यामुळे सिंघू बॉर्डरवर काही काळ तणावाचं वातावरण होतं.. दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांची लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्याचा वापरही केला. यात पोलीस कर्मचारी तसेच काही लोकही जखमी झाले आहेत... br br #lokmat #FarmersProtest #Delhi #Indiabr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:45

Your Page Title