Corona Double Mutationची कारणं आणि परिणाम | Double Mutant Variant Of Coronavirus | Dr. Amit Dravid

Corona Double Mutationची कारणं आणि परिणाम | Double Mutant Variant Of Coronavirus | Dr. Amit Dravid

कोरोनाचे डबल म्युटेशन म्हणजे काय? कोरोना विषाणू आपले स्वरूप बदलत आहे का? कोरोनाचे बदलते स्वरूप अधिक गंभीर आहे का? कोरोनात तीन मुख्य विषाणू प्रकार, लंडन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका विषाणूचा प्रसार वेगाने . त्यातही लंडन (यु एस स्ट्रेन) अधिक शक्तिशाली, कोणत्याही स्ट्रेनने अगर म्युटेशनने घाबरून जाऊ नये.लअशी सर्व माहिती Dr. Amit Dravid आपल्याला देत आहेत पहा हा सविस्तर व्हिडिओ - br br #lokmat #Coronavirus #AmitDravid #CoronaDoubleMutationbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 10

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:45

Your Page Title