लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात दिग्गजांचा सन्मान | Arvind Kejriwal | Nitin Gadkari

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात दिग्गजांचा सन्मान | Arvind Kejriwal | Nitin Gadkari

सेलिब्रेटीजपासून ते सर्वसामान्यांपर्यंत आणि राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत. महाराष्ट्राच्या मातीत दडलेल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणारा भव्य-दिव्य सोहळा- लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्डस् २०२० रविवार दि. २८ मार्च २०२१ रोजी, रात्री ठीक ८.३० वाजता फक्त आपल्या लोकमतवर!br लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्याला देशाचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, अभिनेता सोनू सूद, भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अर्थमंत्री निर्मला सीथारमण, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांंधकाम मंत्री एकनाथ शिंदे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण आणि सुशिल कुमार शिंदे उपस्थित होते. त्याचबरोबर जेएसडब्ल्यू समूहाचे एमडी सज्जन जिंदल आणि प्रसिद्ध उद्योजक विजय शेखर यांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली होती.br br #Lokmat #LokmatMaharashtriyanOfTheYear #ArvindKejriwal #NitinGadkari #SonuSood #AjinkyaRahane #PrakashJavadekar #NirmalaSitharaman #EkanathShinde #AnilParab #AshokChavan #Sajjanjindal #BalasahebThorat #AnilDeshmukhbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:55

Your Page Title