Fashion Street Fire : आग विझवून निघालेल्या Officer Prakash Hasabe यांच्यावर काळाचा घाला | Pune News

Fashion Street Fire : आग विझवून निघालेल्या Officer Prakash Hasabe यांच्यावर काळाचा घाला | Pune News

पुण्यातल्या कॅम्प परिसरातल्या फॅशन स्ट्रीटला (Pune Fashion Street Market Fire) रात्री ११ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, अनेक दुकाने जळून खाक झाली, अग्निशमन दलाचे १५ बंब घटनास्थळी पोहचले असताना गर्दीमुळे आग विझवण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या, साधारण २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. मात्र याच दरम्यान अनेकांचे जीव वाचवून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करुन घरी निघालेल्या कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. br br #lokmat #FashionStreetFire #PrakashHasabe #Punenews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:35