बाजारात खरेदीसाठाही आता कडक नियम | Covid 19 | Nashik police commissioner Deepak Pande

बाजारात खरेदीसाठाही आता कडक नियम | Covid 19 | Nashik police commissioner Deepak Pande

पोलिसांनी केलेलं हे बॅरिकेटिंग पाहा.. हे बॅरिकेटिंग आहे मार्केटच्या बाहेरचं... खरेदीसाठी मार्केटमध्ये जाण्यासाठी इथे चक्क तिकीट काढावं लागतंय... बॅरिकेटिंगच्या सुरुवातीला खरेदीसाठी येणाऱ्यांकडून पावती फाडली जातेय... ५ रुपये शुल्क आकारून नागरिकांना एक प्रकारे खरेदीसाठीचं तिकीट दिलं जातं... बाजारात खरेदी करण्यासाठी नागरिकांना १ तासाची वेळ देण्यात आली आहे... या वेळेपेक्षा अधिकचा वेळ खरेदी करण्यास लागला, तर त्या नागरिकाला दंडही आकारला जातोय... बाजारात प्रवेश केल्यापासून १ तासाच्या वर कालावधी इथे घालवला तर त्यासाठी ५०० रुपये दंड स्वरुपात भरावे लागत आहेत... बाजारात प्रवेश करताना पावतीवर चेक इन टाईम टाकलं जातं.. तसंच बाहेर पडताना चेक आऊट टाईम तपासलं जातं.. आणि या आधावर दंडात्मक कारवाई करायची की नाही हे ठरवलं जातं... नाशिक मध्ये लादण्यात आलेल्या या नव्या नियमांची सध्या जोरदार चर्चा आहे... br br #lokmat #Covid19 #DeepakPande #Nashikcp #Maharashtranews #Coronavirus #Lockdown br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 392

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:43

Your Page Title