आधार कार्ड पॅन कार्डला लिंक कसे कराल? How To Link Aadhar Card With Pan Card? India News

आधार कार्ड पॅन कार्डला लिंक कसे कराल? How To Link Aadhar Card With Pan Card? India News

आपल्या जीवनामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड या दोन गोष्टी स्वत:च्या ओळपत्रासाठी खूप मौल्यवान आपॅहेत. आज ३१ मार्च म्हणजे आर्थिक व्यवहारांचा शेवटचा दिवस आहे. त्याचबरोबर आपले आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक करण्याचा सुद्धा हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक कसे कराल त्याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #AadharCard #PanCard #Mobile #Indiabr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 4

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:10