"फडणवीसांचं वजन, आव्हाडांना रोग" काय आहे वाद? Devendra Fadnavis vs Jitendra Awhad | Maharashtra

"फडणवीसांचं वजन, आव्हाडांना रोग" काय आहे वाद? Devendra Fadnavis vs Jitendra Awhad | Maharashtra

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगलाच वाद रंगलाय... या वादाला सुरुवात झाली ती परमबीर सिंग आणि सचिन वाझे प्रकरणापासून. पण आता मुख्यमंत्र्याच्या कालच्या भाषणावरुन दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलय. काल मुख्यमंत्र्यांनी जगभरातील काही देशांमधील कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य केल. कुठे कुठे लॉकडाऊन असल्याची माहिती दिली. विरोधकांना चिमटेही काढले. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर देत त्याच देशांनी लॉकडाऊन करताना काय उपाययोजना केल्या, किती पैसे दिले याची माहिती दिली. तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा! होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत... आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची... असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. br br #lokmat #DevendraFadnavis #JitendraAwhad #Maharashtranewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:37