NIAला वाझेंच्या तपासात मिळाली धक्कादायक माहिती | Sachin Vaze | Maharashtra News

NIAला वाझेंच्या तपासात मिळाली धक्कादायक माहिती | Sachin Vaze | Maharashtra News

NIAच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रं सापडली आहेत... यात मुंबई पोलीस दल आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची संशयास्पद नावं आहेत... या लोकांना लाच म्हणून दर महिन्याला पैसे दिले जायचे याचा उल्लेख आहे.... समोर आलेल्या माहितीनुसार, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या तपासादरम्यान दक्षिण मुंबईतील गिरगाव मधल्या एका क्लबवर छापा टाकण्यात आला... याठिकाणी अनेक कागदपत्रं सापडली... NIA आता याचा तपास करतंय.. ७ एप्रिलपर्यंत सचिन वाझे NIA कोठडीत आहे... या प्रकरणात NIA ने क्लबचे मालक आणि अन्य लोकांकडे स्पष्टीकरण मागितलंय.... आवश्यकता भासल्यास ही कागदपत्रे NIA कडून आयकर खात्याला किंवा सीबीआयला सोपवण्यात येणार असल्याचं कळतंय... हे प्रकरण सविस्तर जाणून घेऊ... br br #lokmat #Sachinvaze #Nia #Mansukhhiren #Maharashtrapolicebr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:51

Your Page Title