Anil Deshmukh Resign वरून कंगनाचा ट्विटरवरून टोला | Kangana Ranaut On Thackeray Goverment

Anil Deshmukh Resign वरून कंगनाचा ट्विटरवरून टोला | Kangana Ranaut On Thackeray Goverment

अभिनेत्री कंगना राणावतने तिचं मुंबईतील ऑफिस तोडल्यानंतर हे वाक्य म्हटलं होतं. आज पुन्हा तिने त्या व्हिडीओच एक ट्विट रिट्विट केलं.. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कंगनाने हे ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, जो साधुंची हत्या आणि स्त्रियांचा अपमान करतो. त्याचं पतन निश्चित आहे आणि त्यापुढे लिहलं अनिल देशमुख तर दुसऱ्या वाक्यात लिहलं की, ही फक्त सुरुवात आहे. पुढे बघा काय काय होतंय आणि त्यापुढे लिहंलय उद्धव ठाकरे एक प्रकारे अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर कंगनाने आपला जुना राग उद्धव ठाकरेवर व्यक्त केला असंच म्हणावं लागेल.br br #lokmat #AnilDeshmukh #KanganaRanaut #ThackerayGoverment #Maharashtranewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:50

Your Page Title