पवार - अदानींची भेट, "कोण आहे ती बाई?" Raj Thackeray Bail | Gautam Adani | Sharad Pawar | Rihanna

पवार - अदानींची भेट, "कोण आहे ती बाई?" Raj Thackeray Bail | Gautam Adani | Sharad Pawar | Rihanna

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नवी मुंबईच्या दौ-यावर होते. वाशी न्यायालयाने राज ठाकरे यांची वाशी नाका तोडफोडप्रकरणी सुरू असलेल्या केसमधून जामीन मंजूर केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना कोणते मुद्दे उपस्थित केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #Rajthackeray #Sharadpawar #Nitinraut #Uddhavthackeray #Gautamadanibr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:27

Your Page Title