कल्पकतेने आकारले छत्रपती शिवाजी महाराज | Chhatrapati Shivaji Maharaj Grass Photo Farm | Solapur

कल्पकतेने आकारले छत्रपती शिवाजी महाराज | Chhatrapati Shivaji Maharaj Grass Photo Farm | Solapur

सोलापूर शहरापासून अवघ्या एक ते दोन किलोमीटर अंतरावर म्हणजे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे गावात महाविद्यालयीन युवकांनी एकत्रित येऊन अर्ध्या एकरात कडब्यापासून शिवरायांची प्रतिमा साकारली आहे. या आगळ्या वेगळ्या प्रतिमेला पाहण्यासाठी सकाळपासूनच शिवप्रेमींची मोठी गर्दी होत असल्याचे सांगण्यात आले.br #lokmat #ChhatrapatiShivajiMaharaj #Solapur br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 4

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:43