टांगेवाला म्हणतो, जनावरांच्या पोटाचं काय करायचं? Weekend Lockdown In Maharashtra

टांगेवाला म्हणतो, जनावरांच्या पोटाचं काय करायचं? Weekend Lockdown In Maharashtra

विकेंड लॉकडाऊनला सुरवात झालीये. मात्र काही लोकांना स्वतः च्या वयाचा विचार न करता मजबुरी म्हणून बाहेर पडाव लागतंय.कारण इथे प्रश्न माणसांच्या पोटासह जनावरांच्या पोटाचाही! कल्याणमध्ये ओला उबेर च्या जमान्यातही कल्याण मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून टांगा चालविण्याचा व्यवसाय केला जातोय. शनिवारी भर उन्हात लॉकडाऊन च्या काळात 80 वर्षांहूनही अधिक वय असणारे एक टांगेवाले चाचा लोकांना आवश्यक त्या ठिकाणी सोडत होते. माणसांच्या पोटासह जनावरांचही पोट आहे असे सांगत हे चाचा काहीसे भावुक झाले.br br #Lokmat #Maharashtranews #Horsebr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:45