आता मुंबईत एकही कंटेन्मेंट झोन नाही! No Containment zone In Mumbai | Corona Virus Updates | Mumbai

आता मुंबईत एकही कंटेन्मेंट झोन नाही! No Containment zone In Mumbai | Corona Virus Updates | Mumbai

मुंबईकरांसाठी एक गूड न्यूज आहे. मुंबईत आजघडीला एकही कंटेन्मेंट झोन उरलेला नाही. दुसरीकडे मुंबईत लसीकरणाचा वेगही वाढतोय. शनिवारी एका दिवसात मुंबईत विक्रमी लसीकरण झालंय, त्याची आकडेवारी समोर आलीय. शनिवारी १ लाख ५१ हजार मुंबईकरांचं लसीकरण झालं. तर दुसरीकडे महाराष्ट्रात एका दिवसात तब्बल साडेनऊ लाख जणांचं लसीकरण पार पडलं.. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी ट्विट करुन ही माहिती दिलीय. तसच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विक्रमी लसीकरणाचा उल्लेख केलाय.br Aniketvobr #lokmat #Coronavirus #NoContainment #CoronaVirusUpdatesbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:34