गजानन मारणे मिरवणूकीतून फरार | Gajanan Marne | Taloja Jail | Maharashtra News

गजानन मारणे मिरवणूकीतून फरार | Gajanan Marne | Taloja Jail | Maharashtra News

तळोजा कारागृहातून पुण्यापर्यंत मिरवत आलेला कुख्यात गजानन मारणे फरार झाल्याचे पुणे पोलिसांनी जाहीर केले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुटून जेमतेम आठवडाभर होण्याच्या आतच मारणे फरार झाल्याचे जाहीर करण्याची नामुष्की पुणे पोलिसांवर ओढवली आहे.br br #Lokmat #Gajananmarne #Talojajail #Maharashtra #Punebr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 4

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:16

Your Page Title