काँग्रेसच्या ताब्यातून आणखी एक राज्य कसे गेले? Puducherry CM Race | Velu Narayanasamy | Kiran Bedi

काँग्रेसच्या ताब्यातून आणखी एक राज्य कसे गेले? Puducherry CM Race | Velu Narayanasamy | Kiran Bedi

भारतीय जनता पार्टीने ऑपरेशन लोटस राबवल्यामुळे स्वतःच्याच आमदारांच्या कृतीमुळे मध्य प्रदेशनंतर काँग्रेसला आणखी एक राज्य गमवावे लागले आहे. आपलं राज्य गेल्याचा आरोप पाँडीचेरीच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. विश्वासमत ठराव हरल्यानंतर त्यांनी थेट राज्यपालांकडे स्वत:चा राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण काँग्रेसच्या ताब्यातून आणखी एक राज्य कसे गेले आहे? ते बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmat #Velunarayansamy #Kiranbedi #Puducherry #Congress #BJP #Indiabr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:00