Pooja Chavan Sucide:पोहरादेवीला दिवाळी का साजरी झाली? Sanjay Rathod In Pohradevi Fort |Shanta Rathod

Pooja Chavan Sucide:पोहरादेवीला दिवाळी का साजरी झाली? Sanjay Rathod In Pohradevi Fort |Shanta Rathod

अखेर पूजा चव्हाणला न्याय मिळावा यासाठी एक महिला उभी राहिली. शांता राठोड असं त्यांचं नाव. त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. परळी भागांत त्या चांगल्या परिचीत आहेत. फक्त त्यांनाच पूजाला न्याय मिळावा अशी ईच्छा आहे. म्हणूनच त्यांनी बीडच्या पोलिस अधिक्षकांना एक तक्रार अर्ज दिलाय. पूजाच्या अंतीम संस्काराच्या वेळी कोण-कोणत्या गाड्या आल्या होत्या, त्याची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही फूटेजची मागणी केली आहे. त्यांना हे सीसीटीव्ही फुटेज मिळेल की नाही, हे आत्ताच सांगता येणार नाही. पण कोणीतरी पूजासाठी पुढे आलंय, हे काही कमी नाही. पोलिसांकडे तक्रार नाही म्हणून पोलिस तपास करत नाहीत किंवा त्यांनी कोणाच्या विरोधात एफआयआर दाखल केला नाही. पण आता शांताबाी राठोड पुढे आल्या असून त्या तक्रार दाखल करणारा आहेत. त्या तर सीबीआय चौकशीचीही मागणी करत आहेत. आता त्यांच्या प्रयत्नांना किती यश येतं हे पाहूया. पण त्या आधी त्यांनी हा विषय हातात का घेतला ते पाहूया .... br br #lokmat #Sanjayrathod #Pohradevifort #Shantarathod #Poojachavan br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:01