परमबीर सिंहांना पळून जाण्यात मदत कुणाची? Param Bir Singh Latest News | Maharashtra News

परमबीर सिंहांना पळून जाण्यात मदत कुणाची? Param Bir Singh Latest News | Maharashtra News

आजारपणाचं कारण देत सुट्टीवर गेलेले परमबीर सिंह चंदीगडमध्ये असल्याची चर्चा होती, मात्र त्यांच्या चंदीगडच्या घराला कुलूप असल्याचं उघड झालं. मात्र आताच मिळालेल्या माहितीनुसार परमबीर सिंह भारताबाहेर गेल्याचं सूत्रांनी सांगितलंय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटर बाँम्ब टाकत माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. परमबीर सिंह याच्या लेटरनंतर देशमुखाना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलाच, पण यामुळे सरकारही अडचणीत आलं होतं. कालांतराने या प्रकरणात ईडीने उडी मारत देशमुखांभोवती कारवाईचा फास आवळला. राज्यात 'ईडी' अॅक्शन मोडमध्ये आहे. देशमुखांपाठोपाठ परमबीर सिंह यांच्यावर देखील खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.br Ashwin Anchor br #lokmat #ParamBirSingh #Anildeshmukh #Maharashtranewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:45

Your Page Title